प्रभाग क्र.10 विकासाच्या प्रगतीपथावर..!
शिवाजीनगर मध्ये सिमेंट रस्त्याच्या कामाचे उदघाटन संपन्न धन्यवाद साहेब धन्यवाद आण्णा..!
परळी वै प्रतिनिधी
मा.ना.श्री.धनंजयजी मुंडे साहेब पालक मंञी बिड व परभणी व श्री.वाल्मीक आण्णा कराड यांच्चामार्गदर्शनाखाली व नगरसेवक किशोर नाना पारधे यांच्चा योग्य नियोजन कार्यमुळे आज शिवाजीनगर सिमेंट रस्त्याचे उदघाटन खालील मान्यवरच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून या भागातील नगरसेवक किशोर पारधे, आमोल कानडे संजय गांधी सदस्य, नारायण दादा मुंडे, जाधव मामा, केदार साहेब, सिरसाट साहेब, रामभाऊ ढेंगळे, महेश गुट्टे सर, ऋषिकेश राठोड,रामचंद्र जाधव, रंजित जाधव, रामेश्वर ससाणे, इंजिनियर रविराज राठोड, इंजिनियर गिते साहेब, मुकेशजी पाचंगे, रमेश घागरमाळे, जयभिम कांबळे, बप्पा कांबळे, बाबुराव फड, संदीप मोरे नागरीक उपस्तीत हौते. या कार्यक्रम चे सूत्रसंचालन ऋषिकेश राठोड यांनी केले तर महादेव फड यांनी केले





Post a Comment