श्रध्देय अँड.बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांचा 10 मे रोजी वाढदिवस सहारा अनाथालय गेवराई येथे स्वाभिमानी दिवस म्हणून साजरा करण्यात आला..!
गेवराई प्रतिनिधी
देशाचे स्वाभिमानी नेते आदरणीय अँड बाळासाहेब आंबेडकर यांचा १० मे रोजी वाढदिवस सहारा (बालग्राम) अनाथालय गेवराई येथे अनाथ मुलांना पाणी बाॅटल, बिस्किट, चिवडा व फळे वाटप करुन साजरा करण्यात आला वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुक्याच्या तालुका अध्यक्ष पप्पू गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली १० मे रोजी अँड.बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस 'स्वाभिमानी दिवस' म्हणून गेवराई येथे सहारा अनाथालय या ठिकाणी अनाथ गरीब गरजूं मुलांना फळे बिस्किटे चिवडा व पाणी बाॅटल वाटप करुन साजरा करण्यात आला यावेळी गेवराई तालुका महासचिव किशोर भोले शहराध्यक्ष दस्तगिर बबू शेख यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी युवा नेते सचिन कांडेकर, मा.शहर अध्यक्ष अजय खरात, युवा नेते राजकुमार गायकवाड, वंचित ज्येष्ठ नेते बाजीराव बाबर, डिपी.आय.युवानेते नामदेव भिसे, कृष्णा हातागळे, सुबोध कांडेकर, प्रतिक गायकवाड, मिलिंद गायकवाड, अखिलभाई शेख, रामेश्वर चव्हाण, सह बालग्राम अनाथालयाचे अनाथ मुली मुले तसेच सहारा अनाथालयाचे ईनकर सर पवार मॅडम उपस्थित होते.




Post a Comment