मनोज दादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जलालपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप..

मनोज दादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जलालपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप..

परळी प्रतिनिधी

मराठा समाजासाठी जीवाचे रान करून अनेक दिवसांपासून लढा देत असलेले मराठा योद्धे मनोज दादा जरांगे पाटील यांना उदंड आयुष्य लाभो यासाठी महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात मनोज दादा पाटलावर शुभेच्छा चा वर्षाव होत आहे. त्यामुळे जलालपूर येथे मनोज दादाचा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा  जलालपूर येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित अरुण सपाटे, भागवत साबळे, नितीन काळे, महादेव साबळे, दत्ता रोडे यावेळी उपस्थित होते..

Post a Comment

Previous Post Next Post