परळी प्रीमियर लीग-२; सहा चेंडू सहा षटकार बादशाह ऑन फायर..!

परळी प्रीमियर लीग-२; सहा चेंडू सहा षटकार बादशाह ऑन फायर..!


परळी प्रतिनिधी

परळी वैजनाथ येतील तहसील कार्यालय समोरील मैदानात होत असलेल्या परली प्रीमियर लीग मध्ये होत असलेल्या सामन्या मध्ये सर्व खेळाडू चागले प्रदर्शन करत असतात त्यातच काही अनुभवी खेळाडू आपल प्रदर्शन दाखवण्यास कसर सोडत नाहीत.


त्याच प्रमाणे परळी शहरातील नामांकित फलंदाज रोहित देवकर (बादशाह) या फलंदाजने सहा चेंडूत सहा षटकार खेचून १२ चेंडूत नाबाद ५५ धावा केल्या आहेत. बादशाह हा परळी येथील नाथ प्रतिष्ठान आयोजित झालेल्या डे नाईट सामन्यामध्ये दोन वेळेस शतक टाकणार फलंदाज आहे व परळी प्रीमियर लीग मुळे परळी मतदार संघातल्या खेळाडूंना आय.पी.एल सारखा अनुभव मिळत असल्याने परळी प्रीमियर लीग मध्ये खेळण्या साथी खूप खेळाडू इच्छुक होत आहेत व आयोजकांकडून हि तेवढेच सुंदर लीग घेण्यात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post