यशोधरा अनु.जाती केंद्रीय निवासी माध्यमिक आश्रम शाळा सोनपेठ येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 192 वी जयंती साजरी करण्यात आली..!

यशोधरा अनु.जाती केंद्रीय निवासी माध्यमिक आश्रम शाळा सोनपेठ येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 192 वी जयंती साजरी करण्यात आली..!


सोनपेठ प्रतिनिधी

मंगळवार दि.०३ जानेवारी २०२३ रोजी यशोधरा अनु जाती केंद्रीय निवासी माध्यमिक आश्रम शाळा. सोनपेठ ता.सोनपेठ, जि.परभणी. या शाळेत ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 192 वी जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. हे कार्यक्रम पूर्णतः महिला शिक्षिका व विद्यार्थिनींच्या नेतृत्वात पार पडले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान लता उघडे मॅडम यानी तर प्रमुख पाहुणे म्हणून संगिता राठोड मॅडम, सावित्रा पवार मॅडम, स्वाती राठोड मॅडम, फड मॅडम, डाके मॅडम यांनी भुषविले. सूत्रसंचालन ८ वी वर्गातील विद्यार्थिनी प्रतिक्षा देडे हिने अतिशय सुंदर पध्दतीने केले. या कार्यक्रमांच्या अध्यक्ष स्थानी विराज मान लता उघडे मॅडम व प्रमुख पाहुणे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमेस विनम्र अभिवादन केले. त्या नंतर कार्यक्रमात दुर्गा वाघमारे, प्रमिला चव्हाण, अंबिका गालफाडे, ज्ञानेश्वरी देडे, प्रिया हिवाळे, सोनाक्षी रूमाले, पल्लवी हिंगे, ज्योती इंगोले, पुनम रूपाने, क्रांती तुंबरे, दिव्या धाटे व यशराज देडे लक्ष्मण देडे इ. मुलांनी आपले मनोगत व्यक्त केल

Post a Comment

Previous Post Next Post