पत्रकार अभिमन्यू फड यांना जीवे मारण्याची धमकी..!

पत्रकार अभिमन्यू फड यांना जीवे मारण्याची धमकी..!

केज पोलीस ठाण्यात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत दोघाविरुद्ध गुन्हा दाखल..!


केज/बीड जिल्हा प्रतिनिधी सचिन साखरे

सुदर्शन न्युज चॅनलचे बीड जिल्हा प्रतिनिधी अभिमन्यू फड यांना केज बस  स्थानकात दोघांनी मारहाण करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना दि. 6 फेब्रुवारी 2023 रोजी घडले आहे. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात दोन आरोपी विरुद्ध पत्रकार संरक्षण अधिनियम 2017 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे करीत आहेत.

याबाबत केज पोलीस सूत्राकडून प्राप्त माहिती अशी की, पत्रकार अभिमन्यू फड हे औरंगाबाद-अंबाजोगाई या बस मध्ये प्रवास करीत असताना आरोपी डॉ.मोसिन शेख व अनोळखी काळ्या शर्टचा इसम याने दि 6 फेब्रुवारी 2023 रोजी केज बस स्थानकात दुपारी 4.30 वा. बसमध्ये ड्रायव्हर साईडच्या सीट मागे उभा असताना  पाठीमागे सरक असे म्हणत तु सुदर्शन न्युज का है तो कुछ भी करेगा क्या असे म्हणुन कॉलर धरुन खाली औढुन मारहाण केली. लाथाबुक्कयाने चापाटाने मारुन शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. यादरम्यान झालेल्या झटापटीत हातातील घड्याळ तुटले आहे. तसेच खिश

Post a Comment

Previous Post Next Post