गावभागातील ज्ञानमंदीर ज्ञानबोधीनी प्राथमीक विद्यालय कृष्णानगर च्या वतीने चि.प्रवीण राजकुमार डाके सत्कार करण्यात आला..!
परळी प्रतिनिधी
गावभागातील ज्ञानमंदीर ज्ञानबोधीनी प्राथमीक विद्यालय कृष्णानगर च्या वतीने चि.प्रवीण राजकुमार डाके याला नीट परिक्षेत ५७० गुण व सी.ई.टी.परिक्षेत ९९.५२% गुण मीळाल्या बद्दल श्री ज्ञानबोधीनी विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा समता पुरस्कार प्राप्त परळी भुषण श्री लक्ष्मणरावजी मुंडे सर, आरसुळे सर, शिंदे मॅडम, सिरसाट मॅडम, मोती मॅडम यांनी प्रवीणचा शाल श्रीफळ देऊन पेढा भरवत सत्कार करुण शुभाषीर्वाद देत पुढील शैक्षणीक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.





Post a Comment