प्रवीण राजकुमार डाके याने सी.ई.टी.परीक्षेत ९९.५२% गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले..!

प्रवीण राजकुमार डाके याने सी.ई.टी.परीक्षेत ९९.५२% गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले..!


परळी प्रतिनीधी

प्रवीण राजकुमार डाके याने सी.ई.टी. परीक्षेत पी.सी.बी. ग्रुपमधुन ९९.५२% तर पी.सी.एम.ग्रुपमधुन ९६.२०% गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले असुन या यशाबद्दल त्याच्यावय अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रवीण राजकुमार डाके याने नुकत्याच झालेल्या सी.ई.टी. २०२३ परीक्षेमध्ये पी.सी.बी.ग्रुपमधुन ९९.५२% तर पी.सी.एम. ग्रुप मधुन ९६.२०% गुण मीळवुन घवघवीत यश संपादन केले आहे. प्रवीण डाके याने ऑनलाईन अध्ययन करुन फार जीद्दीने हे यश संपादन केले असल्याने त्याच्यावर सर्व स्तरातुन त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याने ज्ञानदीप फार्मशी कॉलेज परभणी या परिक्षा केंद्रावरुण सी.ई.टी.ची परीक्षा दीली होती. त्याचे दहावी पर्यन्तचे शिक्षण नवीन प्राथमीक शाळा परळी येथुन तथ उच्च माध्यमीकचे शिक्षण मालणबाई देशमुख जुनीयर कॉलेज सीरसाळा येथुन झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post