स्वच्छ परळी सुंदर परळी मनाव का.? गणेश वाळके..!


स्वच्छ परळी सुंदर परळी मनाव का.?
गणेश वाळके



परळी वैद्यनाथ प्रतिनीधी

परळी शहारातील मध्यवर्ती भागामध्ये नगर परिषद ने स्वच्छते साठी लक्ष्य घालावे, टेलर लाईन रुपम मेन्स वेअरच्या एकदम समोर घाणीचा ढीग साचला आहे नाल्यांची सफाई नाही, सर्व पावसाचे पाणी रस्त्यावर येत आहे, नागरीकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

हा भाग मोंढा लाईनचा असल्यामुळे आणि जवळच उपजिल्हा रुग्णालय असल्यामुळे महिला देखील या रोडनी ये जा करत असतात, इथे एक गिफ्ट सेंटर देखिल आहे. त्यामुळे ज्यास्त प्रमाणात या लाईन ला महिलांची ये जा होत असते, परंतु या घाणीने साचलेली जागा हि खुल्ली मुतारी म्हणून लोक वापर करतात, नगर परिषद ने इथे पुरुषानंसाठी एक मुतारीचा डबा टाकून परळी शहर होईल तेवढी स्वच्छ ठेवावे जे ने करून लोकांना अश्या घानिला तोंड देत समोर जाण्याची गरज पडणार नाही.

Post a Comment

Previous Post Next Post