देवळाली तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथे बैल पोळा सण मोठ्या उत्साहात पार पडला..!

देवळाली तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथे बैल पोळा सण मोठ्या उत्साहात पार पडला..!


कळंब प्रतिनीधी

मागील दोन वर्षांपासून कोरोणा सण, उत्सव यासारख्या कार्यक्रमांवर निर्बंध लावण्यात आले होते. त्या कारणाने देवळाली या गावात शेतकऱ्यांचा बैल पोळा सण साध्या पदतीने साजरा करण्यात येत होता. दोन वर्षानंतर कोरोनाचे सर्व निर्बंध काढण्यात आले. व सर्व सन निर्बंधाविना साजरी कण्यासाठी परवानगी देण्यात आली असल्याने देवळाली येथे बैल पोळा सन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बैलांची सुंदर अशी सजावट करून डीजे च्या तालात आनंदानी मिरवणूक काढण्यात आली व बळीराजाचा सन म्हणून सर्वांच्या मनात एक वेगळाच आनंद होता.

Post a Comment

Previous Post Next Post