गंगामाऊली कारखान्याने शेतकरयांना फसविले; ए फआरपी पेक्षा दीला शेतकऱ्यांना कमी भाव..!

गंगामाऊली कारखान्याने शेतकरयांना फसविले; ए फआरपी पेक्षा दीला शेतकऱ्यांना कमी भाव..!



केज/बीड जिल्हा प्रतिनिधी सचिन साखरे


केज तालुक्यातील गंगामाऊली साखर कारखान्याने शेतकरयांना जास्त भाव देऊ असे आश्वासन दीले परंतु शेतकऱ्यांना एफआरपी पेक्षा कमी भाव दीला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी गंगामाऊली कारखान्या वर नाराजी व्यक्त केली आहे .गंगामाऊली कारखान्याने वाढीव भाव देऊ म्हणले पन दीला नाही मग शेतकरयांना काय वाढीव भावाचे गाजर आश्वासन दिले का काय अशी चर्चा सत्र तालुक्यात चालु झाले आहे .त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत व गंगामाऊली साखर कारखाना एफआरपी पेक्षा जास्त भाव देनार म्हणून शेतकऱ्यांनी भरपुर ऊस गाळपा साठी गंगामाऊली कारखान्याला दीला परंतु गंगामाऊली कारखान्याने एफआरपी पेक्षा कमी देऊन शेतकऱ्यांना मोठा धोका दीला आहे व गंगामाऊली कारखान्याने आज पर्यंत गंगामाउली कारखान्याने एफआरपी पेक्षा कमी भाव दीला आहे असे केज तालुक्यातील शेतकरी बांधवांन मध्ये चर्चा सत्र सुरू झाले आहे व गंगामाऊली कारखान्याने शेतकरयांना दुष्काळ परीस्थित दीलासा देण्याऐवजी शेतकरयांना गंगामाऊली कारखान्याने एफआरपी पेक्षा कमी भाव देउन शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना दुष्काळ परीस्थितीत नरडीला धरले आहे.त्यामुळे गंगामाऊली कारखाण्याबद्दल शेतकऱ्यांन मध्ये संताप जनक चर्चा सत्र सुरू झाले आहे.केज तालुक्यातील शेतकरी गंगामाऊली कारखान्याने एफआरपी प्रमाणा भाव नाही दीला तीव्र आंदोलन करण्यात येईल असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.तरी गंगामाऊली कारखान्याचे शेतकरयांना संकटात टाकले आहे.त्यामुळे गंगामाऊली कारखान्याने शेतकरयांना एफआरपी प्रमाणा भाव देण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.


गंगामाऊली कारखान्याने शेतकऱ्यांना एफआरपी पेक्षा कमी भाव दीला आहे तरी गंगामाऊली कारखान्याने शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे भाव देण्यात अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान केदार यांनी केली आहे जर एफआरपी प्रमाणे भाव दीला नाही तर साखर आयुक्त पुणे यांच्या कडे तक्रार करणार भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान केदार यांनी म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post